‘Big Boss Ott 3’ च्या घरातून गाव की छोरी Shivani Kumari झाली बेघर; शो मधून कमावली ‘एवढी’ रक्कम
लवकेश कटारिया, शिवानी कुमारी आणि विशाल पांडे एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले होते. यातून शिवानी आणि विशाल या हे दोघे घरातून बाहेर पडले.
Trending
लवकेश कटारिया, शिवानी कुमारी आणि विशाल पांडे एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले होते. यातून शिवानी आणि विशाल या हे दोघे घरातून बाहेर पडले.
मंगळवारच्या एपिसोडमध्ये रणवीर शौरीला 'कॅप्टन ऑफ द हाऊस' म्हणून निवडण्यात आलं. आणि त्यानंतर घरात एकामागोमाग एक गोष्टी घडू लागल्या आहेत.