Shivani Kumari in Big Boss Ott 3

‘Big Boss Ott 3’ च्या घरातून गाव की छोरी Shivani Kumari झाली बेघर; शो मधून कमावली ‘एवढी’ रक्कम

लवकेश कटारिया, शिवानी कुमारी आणि विशाल पांडे एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले होते. यातून शिवानी आणि विशाल या हे दोघे घरातून बाहेर पडले.