महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी Riteish Deshmukh पोहोचला शिवनेरीवर; बाल शिवाजी पाहाताच केली ‘ही’ कृती
ज १९ फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. महाराष्ट्रासह देशभरातील कानाकोपऱ्यात आपल्या राजाचा जन्मोत्सव साजरा केला जातो.