Prasad Khandekar

Prasad Khandekar आणि श्लोक खांडेकर बाप-लेकाची जोडी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात एकत्र…

लहानपणापासून प्रत्येक मुलासाठी वडील आदर्श असतात, हिरो असतात. वडिलांसारखंच कर्तृत्ववान होण्याची त्यांची इच्छा असते.