Manik Moti Marathi Book: गायिका माणिक वर्मा यांच्यावरील श्री. शोभा बोंद्रे लिखित ‘माणिक मोती’ चरित्र ग्रंथाचे प्रकाशन लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते !
ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिवस असून याप्रसंगी शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना ‘माणिक रत्न’ पुरस्कार देण्यात येणार.