Show Time Trailer

अभिनेता इम्रान हाश्मीची मोस्ट अवेटेड सिरीज Show Time चा ट्रेलर प्रदर्शित

सीरिजच्या पहील्या भागाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी शो मेकर्सने दुसर्या भागाचा ट्रेलर रिलीज केला आहे.