Gotya Gangster Teaser: दिग्दर्शक राजेश पिंजानी यांचा अखेरच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; प्रथमेश परब साकारणार महत्वाची भूमिका !
मुंबई सोडून दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो आणि त्या नंतर अनेक विनोदी आणि धमाल प्रसंग सुरू
Trending
मुंबई सोडून दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो आणि त्या नंतर अनेक विनोदी आणि धमाल प्रसंग सुरू
पोस्टरमध्ये एक गाडी व त्यावर ठेवलेली पैशांनी भरलेली काळी बॅग दिसत आहे. पैशांनी भरलेली ही बॅग नेमकी कोणाची आहे?
या चित्रपटाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव चार वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.