अभिनेता Shubhankar Tawde ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला ‘टीव्ही ऐवजी मी….’ !
या क्षेत्रातील स्थानाविषयी विचारल्यावर शुभंकर अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की त्याला आघाडीवर असण्याचं फारसं वेड नाही.
Trending
या क्षेत्रातील स्थानाविषयी विचारल्यावर शुभंकर अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की त्याला आघाडीवर असण्याचं फारसं वेड नाही.
त्यांचं वय, अनुभव, आणि कॅमेऱ्यासमोरचं आत्मभान याचं हे एक अप्रतिम उदाहरण ठरतं. त्यांच्या अभिनयाची आणि जिद्दीची सगळीकडे चर्चा होत आहे.
पात्राची घाई-गडबड, एकमेकांवरचे संशय, आणि संवादांमधून निर्माण होणारा विनोद यामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेला उधाण आलं आहे.