Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर
Aatli Batmi Futali: ‘सखूबाई’ गाण्यात दिसणार गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा !
'आतली बातमी फुटली' या आगामी मराठी चित्रपटातील पहिलं गाणं, 'सखूबाई' नुकतंच प्रदर्शित झालं असून त्याने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातलाय.