Amrish Puri : हिंदीच्या ग्रेटेस्ट खलनायकाची सुरुवात मराठीपासून झाली होती!
अखेर प्रतिक्षा संपली, ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख आली समोर
चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढणार आहे कारण सिंघमचा तिसरा भाग म्हणजेच सिंघम 3 च्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी अखेर जाहीर केली आहे.