इस बिल्डींग में एक ही मर्द है, और वो है स्मिता तळवलकर 

चौकट राजा सिनेमाचं पोस्टर लावलं म्हणून एका कुप्रसिद्ध गुंडानं निर्माती स्मिता तळवलकर यांच्याकडे कामाला असणाऱ्या मुलांना मारहाण केली. त्यावरून संतापलेल्या