Phullwanti Marathi Movie: कलाकारांच्या अदाकारीने बहरणार ‘फुलवंती’
‘फुलवंती’ या आगामी मराठी चित्रपटात अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज म्हणजेच अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे.
Trending
‘फुलवंती’ या आगामी मराठी चित्रपटात अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज म्हणजेच अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे.
पेशवाईत लोककला आणि लोककलावंत ह्यांना मोठा राजश्रय मिळत असे, ह्याच काळात ‘फुलवंती’ आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात हजर झाली.