स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !
Actress Snehlata Vasaikar आता होणार माईसाहेब; ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत करणार दमदार एंट्री!
स्नेहलताची भूमिका ही केवळ खलनायिकेची भूमिका नसून, तिच्या भावविश्वामध्ये अनेक अंतर्गत संघर्ष, सत्ता आणि स्नेह यांचं मिश्रण आहे.