Sonakshi Sinha Wedding Gift

लग्नानंतर झहीर इक्बालने पत्नी सोनाक्षीला दिले २ कोटी रुपयांचे खास गिफ्ट? सोशल मिडियावर होतेय कपल्सची चर्चा

झहीरने आपल्या पत्नीला म्हणजेच सोनाक्षीला काय गिफ्ट दिलं याची माहीती समोर आली आहे आणि त्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.