सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये गणेशउत्सव जल्लोषात साजरा होणार…
सध्या सर्वत्र गणेशउत्सवाचे वातावरण आहे. गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्येही गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे.
Trending
सध्या सर्वत्र गणेशउत्सवाचे वातावरण आहे. गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्येही गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे.
बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' ही लोकप्रिय मौलिक संदेश देणारी मालिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे.
'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या माध्यमातून पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आणि अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
राजवीर-मयूरी यांच्या प्रेमाचा बहर प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. मयूरी हीच बॉडीगार्ड असल्याचं राजवीरला समजलं आहे.
भावी जोडीदाराची स्वप्न पहाणाऱ्या भूमिकन्येची म्हणजेच लक्ष्मीची सध्या जोरदार लगीनघाई सुरु आहे. भूषणसोबत लक्ष्मीची सोयरीक जुळवली आहे.
प्रियाने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. लवकरच प्रिया मराठे सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत झळकणार आहे.
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
नव्वदीच्या दशकातील हा काळ आता सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडेने मालिकेतल्या भूमिकेची गरज म्हणून ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.
'तू भेटशी नव्याने' मालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मालिका कधीपासून सुरू होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.