Kaun Banega Crorepati 16

अखेर ‘कौन बनेगा करोडपती’च्या 16 व्या सीझनची तारीख आली समोर; ‘या’ दिवशी सुरु होणार प्रश्नांचा खेळ

कौन बनेगा करोडपती - 16 हा प्रसिद्ध रिअॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांना उत्तेजित करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत होणार का जुन्या सोढीचा एन्ट्री? अभिनेत्यानेच दिले उत्तर

काही महिन्यांपूर्वी टीव्ही अभिनेता आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम गुरचरण सिंग बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती.