South directors

दक्षिणेकडील दिग्दर्शकांचा हिंदीत वाढता तडका…

नेमकं सांगायचं तर, साठच्या दशकापासूनच दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांच्या दिग्दर्शकांची हिंदी चित्रपटसृष्टीत पावले पडू लागली. 'ॲनिमल'च्या तडाखेबाज यशाने दिग्दर्शक संदीपा