marathi movie 2025

Gondhal Movie : इलैयाराजा यांच्या सुरेल संगीतानं सजलं ‘चांदण’!

पद्मभूषण इलैय्याराजा यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीतील रांगड्या मातीतील चित्रपटाला संगीत दिलं असून नुकतंच हे भावनिक गाणं रिलीज झालं आहे… संतोष