Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Promo: पुन्हा एकदा दिसणार कौटुंबिक नात्यांचा सोहळा !
आजही लाखो प्रेक्षकांच्या स्मरणात असलेली ही मालिका ‘स्टार प्लस’ या वाहिनीच्या ब्रँडचं अधिष्ठान होती, आणि आजही आहे.
Trending
आजही लाखो प्रेक्षकांच्या स्मरणात असलेली ही मालिका ‘स्टार प्लस’ या वाहिनीच्या ब्रँडचं अधिष्ठान होती, आणि आजही आहे.
अनुपमा' या लोकप्रिय मालिकेत अनुज कपाडियाची भूमिका साकारणाऱ्या गौरव खन्नाने या मालिकेच्या माध्यमातून घराघरात आपला ठसा उमटवला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरला त्याच्या पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोट दिला आहे.
देशातील सर्वात लोकप्रिय गेम शो पैकी एक असलेल्या कौन बनेगा करोडपतीच्या 15 व्या सीझनसाठी नोंदणी शनिवारी सायंकाळपासून सुरू झाली आहे.