‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेचा शानदार प्रीमियर सोहळा, ढोल-ताश्यांच्या गजरात झाली कलाकारांची दमदार एण्ट्री
स्टार प्रवाहवर सुरु झालीय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं. दादर येथील चित्रा थिएटरमध्ये नुकताच या मालिकेचा दमदार प्रीमियर सोहळा पार पडला.
Trending
स्टार प्रवाहवर सुरु झालीय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं. दादर येथील चित्रा थिएटरमध्ये नुकताच या मालिकेचा दमदार प्रीमियर सोहळा पार पडला.
अभिनेत्री अतिशा नाईक या मालिकेतून खलनायिकेच्या रुपात भेटीला येणार आहे. शशीकला असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.
रिअॅलिटी शोज गाजवलेला लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत इन्सपेक्टर जय घोरपडेची भूमिका साकारणार आहे
एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका.
Baipan Bhari Deva Television Premiere: १९ मे ला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर ‘बाईपण भारी देवा’चा वर्ल्ड टेलिव्हिज प्रीमियर होणार
माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकतं ते प्रेम. प्रेमात समोरच्याला बदलण्याचा अट्टहास नसतो, जे जसं आहे ते अगदी तसं त्याच्या पूर्ण गुण-दोषांसकट स्वीकारणं
स्टार प्रवाहची अबोली मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.
मनोरंजनाच्या या प्रवाहात लवकरच एक नवी मालिका सामील होणार आहे.
रितेश देशमुख-जिनिलिया देशमुख यांचा वेड सिनेमा संपुर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजला.
स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला.