Better Half Chi Love Story Teaser: “सुबोध भावे, रिंकू राजगुरू,प्रार्थना बेहरे २२ ऑगस्टपासून सिनेमागृहात उडणार करमणुकीचा तडका!
‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या नावापासूनच एक वेगळी उत्सुकता निर्माण होते. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.
Trending
‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या नावापासूनच एक वेगळी उत्सुकता निर्माण होते. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.
सुबोध भावे श्रीमंत, सुसंस्कृत व्यक्तीमत्वाच्या भूमिकेत दिसतो आहे, तर तेजश्री प्रधान मध्यमवर्गीय आणि आत्मभान असलेल्या तरुणीच्या भूमिकेत दिसते.
लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा शितोळे आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे.
‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.