Sudha Malhotra

गोड गळ्याची गायिका सुधा मल्होत्रा ८८ वर्षांची झाली!

संगीताच्या सुवर्णयुगातील सर्वच कलावंतांना काही प्रदीर्घ खेळी नाही खेळता आली. पण वाट्याला जे आलं त्याच मात्र सोनं केलं. पन्नासच्या दशकातील