स्टार प्रवाहच्या ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेला सुरु होण्याआधीच ब्रेक; १२ ऐवजी
Me Sansar Maza Rekhite Serial : नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज ; प्रोमो पाहताच व्यक्त केला राग
सन मराठी वाहिनीवरील मी संसार माझा रेखिते (Sansar Majha Rekhite) या मालिकेचा अलीकडेच प्रदर्शित झालेला प्रोमो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.