सुनील शेट्टी: बॉलिवूडचा ॲक्शन हिरो ज्याला सलमानही मानतो…

देखणा चेहरा नाही, आवाजात जरब नाही, नृत्याचं अंग नाही आणि अभिनयही यथातथाच. अशा परिस्थितीत त्याचा बॉलिवूडमध्ये टिकाव लागणं तसं अवघडच