Sunny Deol Jaat movie Teaser

Sunny Deol च्या ‘जाट’ सिनेमाच्या टीझरमध्ये दिसला वन-मॅन आर्मी लुक

अभिनेता सनी देओलच्या आगामी ऍक्शन सिनेमा “जाट“चा बहुप्रतिक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्याने चाहत्यांना अक्षरशः थक्क करून टाकले आहे.