Taath Kana Marathi Movie

डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ‘ताठ कणा’ २८ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित !

अत्यंत दारिद्र्यातून आलेला, परंतु डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांत साठवलेला तरुण परदेशात उच्च शिक्षणासाठी गेल्यावर खोट्या आरोपांमध्ये अडकतो.

Fhakaat Marathi Movie

हेमंत ढोमे आणि अनुजा साठेने शेअर केले एकमेकांचे सिक्रेट 

धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयश जाधव आणखी एक भन्नाट चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.