Mi Pathishi Aahe Movie Trailer: श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्मचा अनोखा संगम! ‘मी पाठीशी आहे’चा ट्रेलर प्रदर्शित…
श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा 'मी पाठीशी आहे' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
Trending
श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा 'मी पाठीशी आहे' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
राष्ट्रगुरु समर्थ रामदास हा केवळ ऐतिहासिक चित्रपट नसून, समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक काळात जागर करणारा आहे.