‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाची ऑस्करसाठी निवड
श्रीधर फडके, आशा भोसले, माधुरी दीक्षित अशा अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. अमेरिकेतही या चित्रपटाला प्रतिसाद मिळाला.