Shiva Marathi Serial

‘झी मराठी’वरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; ‘या’ दिवशी दाखवला जाणार शेवटचा भाग !

‘शिवा’ ही भूमिका अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने साकारली होती, जी एकदम राउडी, ठाम आणि बिनधास्त स्वभावाची तरुणी आहे.