Taath Kana Movie Trailer

Taath Kana Movie Trailer:  जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !

एका माणसाच्या अदम्य जिद्दीची गाथा. डॉ. रामाणी यांनी न्यूरोस्पाईन सर्जरी क्षेत्रात केलेल्या संशोधनामुळे जगभरातील रुग्णांना नवी दिशा मिळाली.

Taath Kana Marathi Movie

डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ‘ताठ कणा’ २८ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित !

अत्यंत दारिद्र्यातून आलेला, परंतु डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांत साठवलेला तरुण परदेशात उच्च शिक्षणासाठी गेल्यावर खोट्या आरोपांमध्ये अडकतो.