Taath Kana Movie Trailer

Taath Kana Movie Trailer:  जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !

एका माणसाच्या अदम्य जिद्दीची गाथा. डॉ. रामाणी यांनी न्यूरोस्पाईन सर्जरी क्षेत्रात केलेल्या संशोधनामुळे जगभरातील रुग्णांना नवी दिशा मिळाली.