The AI Dharma Story Trailer

‘दि एआय धर्मा स्टोरी’,मुलीच्या जीवासाठी एआयच्या जंजाळात माणूसपण हरवून हतबल झालेल्या बापाची थरारक गोष्ट

वडिल-मुलीचे भावनिक नाते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा ‘दि एआय धर्मा स्टोरी’ येत्या २५ ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.