The Dairy of West Bengal Movie

सत्य घटनेवर आधारित ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर!

प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर बंगालमधील सत्य घटनेवर आधारित 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' हा चित्रपट प्रदर्शिनाची तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे.