ज्यू नरसंहाराची कहाणी चित्रपटात, खुद्द नाझी सैतानाच्या आवाजात!

“आम्ही लाखो ज्यूंना मारलं असं तुम्ही म्हणत असाल, तर मी अगदी समाधानाने म्हणेन की, आम्ही शत्रूचा खात्मा केला हे उत्तमच