the royals web series

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

नेटफ्लिक्सवर वेगवेगळ्या भाषांमधील कंटेट प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘द रॉयल्स’ 9The Royals) ही वेब सीरीज रिलीज झाली