The Traitors Amazon Prime Show

The Traitors मधून २२ दिग्गज सेलिब्रिटी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रंगणार नवा खेळ

‘द ट्रेटर्स’ची शूटिंग राजस्थानमधील जैसलमेरमध्ये सुरू आहे. हे शूटिंग १४ दिवस चालणार आहे. शोची थीम आहे अ ‘चांगुलपणा विरुद्ध कपट’.