Third Eye Asian Film Festival

Third Eye Asian Film Festival ची सुरुवात ९ जानेवारीपासून होणार; प्रेक्षकांसाठी ५६ चित्रपटांची मेजवानी !

भारतीय चित्रपट स्पर्धा विभागात आसामी, कन्नड, मणिपुरी, मल्याळी, बंगाली आणि नेपाळी भाषांतील चित्रपट दाखवले जाणार आहेत.