Actress Mansi Kulkarni

१० वर्षांनंतर अभिनेत्री मानसी कुलकर्णीचं ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतून टेलिव्हीजन विश्वात पुनरागमन

१० वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करताना प्रचंड उत्सुकता असल्याची भावना मानसीने व्यक्त केली. ‘गायत्री हे पात्र खूपच हटके आहे.