Thoda Tuza Ani Thoda Maza Serial

Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर केली भावनिक पोस्ट !

मालिकेत मानसीची भूमिका अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने साकारली. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना खूप भावनिक केलं आणि मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळवलं.