rishi kapoor

जेव्हा माधुरी दीक्षित आणि ऋषी कपूर पुणे स्टेशनवर बुरखा घालून अवतरले!

बॉलीवूडच्या कलावंतांची लोकप्रियता प्रचंड असते. रसिक वेड्यासारखे त्यांच्यावर प्रेम करीत असतात. मात्र त्यामुळे कधी कधी त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.