Tu Bhetashi Navyane Serial

‘तू भेटशी नव्याने’मालिकेत अभिमन्यू आणि गौरी यांच्यात बांधली जाणार लग्नाची गाठ…

अभिमन्यू सर आणि गौरी यांच्यातील विशेष अशी नोकझोक आणि माही आणि तन्वी यांची प्रेमकथा हे विशेष लक्ष वेधून घेते आहे.

Tu Bhetashi Navyane Serial

‘तू भेटशी नव्याने’ मालिकेला मिळतेय प्रेक्षकांची पसंती!

'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या माध्यमातून पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आणि अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली.

Actress Kishori Ambiye

‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत किशोरी आंबिये दिसणार प्राध्यापिकेच्या भूमिकेत…

प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री किशोरी आंबिये लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी  नव्याने’ या मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसतायेत.

Actress Priya Marathi

प्रिया मराठे प्रेमासाठी षडयंत्र रचणार; ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत साकारणार खलनायिकेची भूमिका

प्रियाने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. लवकरच प्रिया मराठे सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत झळकणार आहे. 

Tu Bhetashi Navyane Serial

एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी; ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेची प्रेक्षकांना लागली उत्सुकता

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Tu Bhetashi Navyane Serial

‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत सुबोध आणि शिवानीचा हटके लूक…

नव्वदीच्या दशकातील हा काळ आता सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.

Actress Shivani Sonar

‘सुरुवात गोड तर सगळंच गोड’ म्हणत शिवानीकडून  सुबोधसाठी खास गिफ्ट …

'तू भेटशी नव्याने' मालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मालिका कधीपासून सुरू होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

Tu Bhetashi Navyane Serial

‘तू भेटशी नव्याने’ मालिकेचा मुहूर्त पडला पार; चित्रीकरणाला झाली दणक्यात सुरुवात

'तू भेटशी नव्याने' मालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मालिका कधीपासून भेटीला येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.