Ude G Ambe New Marathi Serial

दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या नव्या ‘उदे गं अंबे…’ मालिकेतून उलगडणार कथा साडेतीन शक्तिपीठांची !

विठुमाऊली आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे नवी पौराणिक मालिका ‘उदे गं अंबे… कथा