Ude Ga Ambe Serial On Star Pravah

‘उदे गं अंबे…कथा साडे तीन शक्तिपीठांची’ मालिकेत आदिशक्तीचं रुप साकारणाऱ्या अभिनेत्री मयुरी कापडणेने सांगितला दैवी अनुभव

या भव्यदिव्य मालिकेत आदिशक्तीची रुपं साकारणार आहे अभिनेत्री मयुरी कापडणे. मयुरीची देवीवर प्रचंड श्रद्धा आहे.