umrao jaan

‘उमराव जान’चे शूटिंग पाहण्यासाठी झाली होती दंगल!

असाच काहीसा प्रकार १९८१ साली प्रदर्शित झालेल्या मुजफ्फर अली यांच्या ‘उमराव जान’ (Umrao jaan) या चित्रपटाच्या एका शूटिंगच्या वेळी झाला होता.