Urvashi Rautela Ghuspaithiya Trailer

उर्वशी रौतेलाचा बाथरूमधील व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागील सत्य अखेर आले समोर!

पण हा लीक झालेला व्हिडिओ किंवा लीक झालेला ऑडिओ नसून हा सगळा पीआर स्टंट होता. जो तिच्या आगामी 'घुसपैठिया' चित्रपटातील आहे.