सई ये रमुनी साऱ्या या जगात …

रघुवीर हा विधुर आहे. कुसुमावतीचे म्हणजे दुर्गीचे पहिले लग्न अयशस्वी झाले आहे. रघुवीर आणि दुर्गी या दोघांनाही एकमेकांबद्दल ओढ आहे.