“अमिताभ बच्चन आमच्यासोबत जेवायचे नाहीत, कारण…”; Suneil Shetty ने सांगितला
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर
७०व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला पुरस्कार घोषित करण्यात आला.