Vaama Ladhai Sanmanachi Movie Song

Vaama Ladhai Sanmanachi: गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’; ‘वामा’ चित्रपटातील जबरदस्त आयटम साँग प्रदर्शित…

चित्रपटातील ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ हे जबरदस्त आयटम साँग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. या गाण्याने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.