Vaama Ladhai Sanmanachi Song Gutur Gutur

Vaama Ladhai Sanmanachi Movie: ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’ आयटम साँग प्रदर्शित…

गाण्याला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळत असतानाच चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’ हे जबरदस्त आयटम साँग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.