बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने कलाकारांना लावली ‘Vantiy Van’ची सवय
तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल की भारतात व्हॅनिटी वॅनची सुरुवात ८० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केली होती
Trending
तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल की भारतात व्हॅनिटी वॅनची सुरुवात ८० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केली होती
ऐंंशीच्या दशकाच्या अखेरीस व्हॅनिटी आली आणि एक नवीन पर्व सुरु झाले. तरी व्हॅनिटीचे जणू अफाट पीक यायला वेळ लागला. तोपर्यंत